¡Sorpréndeme!

Vaibhav Mangle Post: चिंची चेटकणीची भूमिका साकारणार हा अभिनेता | Sakal Media

2022-09-16 1 Dailymotion

मराठीतलं गाजलेलं नाटक म्हणजे अलबत्या गलबत्या सध्या ही चिंची चेटकीण डान्स महाराष्ट्र डान्समधून प्रेक्षकांच्या भेटिस येत आहे खरतर या नाटकांच्या यश मागे अभिनेता वैभव मांगले यांचा खूप मोठा वाटा आहे आपल्या अभिनयानं आणि दमदार संवादानं हे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.